टाटा सिएरा 2025 : मध्ये CNG किट ग्राहकांनी लावल्यावर होणारे फायदे आणि तोटे .

टाटा सिएरा 2025:- खालील पूर्ण डिटेल्स आहेत

टाटा सिएरा 2025:- खालील पूर्ण डिटेल्स आहेत

टाटा सिएरा 2025 : हि एक पूर्वीपासून लोकप्रिय असलेली भारतातील लोक  SUV  कार बगत आलेले आहे या गाडीची खासियत अजून हि जरा हटके आहे , गाडीचा टिकाऊ पणा आणि रस्त्यावर दिसणारा जबरदस्त लुक आजही लोकांच्या मनात भरलेला आहे आजच्या काळात  पेट्रोल माहागाई जास्त असून सर्वसामान्याना आवडेल म्हणून बऱ्याच कंपन्यांनी विचार करून CNG किट बसवत असतात , चला तर आपण समजून घेऊ कि जर CNG किट बसवण्याचा निर्णय जर घेतला तर कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागेल . :

1 इंजिन चे डिजाईन आणि CNG किट न जुळणे. 

टाटा सिएरा 2025 खरतर टाटा कंपनीनें टाटा सिएरा चे इंजिन पेट्रोल किंवा डिझेल या वर चालणार आशा पध्दतीने बनविण्यात आले होते . CNG असल्यामुळे इंजिनच्या आतील भागाचे सौरक्षण करण्यासाठी योग्यप्रकारे लुब्रिकेशन देत नाही,ज्याच्यामुळे cylinder head आणि वाल्व सीट जास्त झीजहोते आणि जास्त मेन्टेनन्स खर्चही वाढला जातो :

2 पॉवर अँड  परफॉरमन्स

CNG गाड्या घाट सेकशन मध्ये खूप हळू चढतात अशावेळी गाडी CNG वर असतानी घाट सुरूहोईच्या अगोदरच गाडीला पेट्रोल वर चालवावी लागते १५-२० % पर्यन्त गाडीची ताकत कमी होऊन जाते . याचा सरळ सरळ परिणाम एक्सलरेशन आणि पिक up वर पडतो.

३. माईलेज  ची अपेक्षा किती?

तस म्हणले तर CNG गाडीला माईलेज २५-३० प्रति केजी आहे , पण टाटा सीआरच्या बाबतीत तसे नाही ,  प्रॉपर अडजसमेन्ट  , खराब इंजिन आणि गाडीचं पत्रा खूप मजबूत quality चा असल्यामुळे गाडीचे  जास्त वजन वाढले जाते  यामुळे गाडीला mailge कमी भेटतो  , आपण ज्यागोष्टीसाठी पैसे वाचवण्याचा प्रयत्न हा कुठेना कुठे तरी करण्याचा विचार करतो त्यागोष्टी पूर्ण होत नाही

इंजिन ओव्हरहेटिंग का होते त्याचे मूळ जड काय आहे.

टाटा सिएरा 2025 :- CNG गाड्याचे Combustion temprature हे  पेट्रोल पेक्षा अधिक प्रमाणात  असते म्हणजे इंधन जळत असतानी इंजिन चे  होणारे तापमान.  इंजिनचे ओव्हरहेटींग का होते कारण गाडीचं एअर कंडिशन सिस्टिम योग्य प्रकारे नसेल तर तस होण्याची शकयता जास्त दर्शवली जाते .  

५. इंजिनमध्ये किती प्रमाणात इंधन आणि इलेक्ट्रिकल संबंधित  होणारे अडचणी  .

CNG किट टाटा सिएरा सोबत इलेक्ट्रिक सोबत जुळण न येणे हे मुख्यकारण आहे , CNG किट ECU सोबत जोडलेले असते म्हणजे इंजिन युनिट कंट्रोल गाडीचा मुख्य मेंदू .

६. सुरक्षितता आणि घ्यावी लागणारी काळजी.

टाटा सिएरा 2025 :- cylender बसवंतांनी चुकीच्या पद्दतीने बसवला किंवा leakage झाला हे शक्यतो इंस्टॉलेशन काळजीपूर्वक न केल्यानी होते म्हणूनच  ज्या ठिकीनी बसवणार आहे तिथेच टेस्स्टिंग करून घेणे म्हणजे होणारे मोठे गंभीर accident होणार नाही , CNG किट ISI सर्टिफाइड असणे हे खूप महत्तवाचे आहे .

7. जास्त किलोमीटर झाल्यावर वापरात असताना येणारा दुरुस्ती खर्च.

CNG किट असल्यामुळे इंजिन वर जास्तप्रमाणात आतील बाजू चे तापमान वाढते आणि सतत घर्षणा मुले इंजिन चे आयुशे कमीहोते ,  गाडीच्या पत्रा मजबूत वजनामुळे  टायर लवकर खराब होतात , रेगुलर ट्यूनिंग , फिल्टर,  पाईप condtion बगावी लागते . व्हील alingment , adjusment या सगळ्या गोष्टी खर्चामध्ये वाढत असतात व आपल्याला  मोठा उपयोग होत नाही . 

8.   गाडीच्या वजनाचा डिस्ट्रिब्युशन मुळे होणारा त्रास आणि बूट स्पॅसे.

टाटा सिएरा जुने मॉडेल आणि आत्ताचे मॉडेल : मध्ये बराच बदल केला आहे , टाटा सिएरा ची समोरची डिजाइन खूप आकर्षित दिसत आहे पण CNG ciylender लावल्यामुळे मागची सामान ठेवण्याची जागा जवळ जवळ वापरण्यास नसते , CNG किट बसवल्यामुळे गाडीवर एकाबाजूला बराच भार येतो व गाडी चालवत असतानी ड्रायव्हरला ड्राईव्ह करता असतानी गाडीची स्तिरता समजण्यास अडचणी येतात .

९. सरकारी नियम आणि इन्शुरन्ससोबत असलेली अडचणी.

CNG किट लावताना राज्य परिवाहन यांनी जरी केलेले रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे नाही तर तुमचा  इन्शुरन्स रिजेक्ट केला जाईल , किट बसवल्यावर १४ दिवसाच्या आत इन्शुरन्स कंपलनी सांगावे लागते नाहीतर गाडीचा अपघातीवेळी इन्शुरन्स रिजेक्ट होतो . CNG किट हि सरकार मान्यता असल्यायला ठिकाणी वरून बसवावी .

Honda Unicorn Hybrid 60 kmpl पर्यंत मायलेज मिळण्याची शक्यता आहे.

Mahindra कंपनीची New Bolero डिझाइन आणि इंटीरियर 2026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top